Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
'महाराष्ट्रा चे संस्कृंतिसंचित' हा 'थिंक महाराष्ट्रत डॉट कॉम' वेबपोर्टलवरील निवडक लेखनाचे संकलन असलेला ग्रंथ. वेबपोर्टलचे मुख्ये संपादक दिनकर गांगल आणि कार्यकारी संपादक डॉ. यश वेलणकर यांनी तो संपादित केला आहे. पुस्तककाच्याा आरंभी संपादक दिनकर गांगल यांनी लिहिलेला 'मेंढालेखातील खुशी' हा सचित्र लेख आहे. मेंढालेखा हे आदिवासी गाव नक्षलवादी टापूत येते. तेथील गावक-यांनी अशा गावात लोकशाही विकेंद्रीकरणाचा लढा यशस्वीव करून दाखवण्या.चा चमत्काकर घडवला आहे. पुस्तरकातील सर्व लेख महाराष्ट्रा चे सामाजिक आणि सांस्कृलतिक वैशिष्ट्यालचे प्रतिनिधीत्वत करतात. मल्लखांबाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये विषद करणारा 'खेळांचा राजा - मल्ल्खांब', पुण्यालच्याा वैशिष्ट्या ची ओळख करून देणारा 'पुण्याळतील मंडई विद्यापीठ', वीणा गोखले यांच्या् आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती देणारा 'देणे समाजाचे', ओवळेकरांची मनमोहक आणि चित्तगवेधक 'फुलपाखरांची बाग', तर कमळांच्या वेडातून कमळांची अनोखी बाग घडवणारे सतीश गदीया यांच्या'संबंधीचा लेख अशी त्या ग्रंथाची वैशिष्ट्ये सांगता येतात. चळवळीमधील कार्यकर्त्यांयपासून छांदिष्टे व्यचक्तींंपर्यंत, भवताल समजून घेण्याैस उत्सुाक असलेल्या् माणसांपासून समाजातला चांगुलपणा जाणून घेण्या्ची इच्छाय असलेल्या प्रत्येकक व्याक्तींापर्यंत, सा-यांसाठीच हा ग्रंथ उपयुक्ता आहे.