Summary of the Book
व्यक्ती-अभिव्यक्ती, ललित-वैचारिक, अनुभव-कथा आणि कविता अशा चार विभागांत विविध विषय मांडले आहेत. लता मंगेशकर,जेम्स नॉर्मन हॉल या साहित्यिकावर, इरेना सेण्डलर, डॉ. विकास आमटे, ग्रेस, २७ व्या वषीर् मरण पावलेले पॉपस्टार, पॅलेस्टाइन मुक्ती चळवळीतील लैला यांची माहिती देणारे लेख, मशमाधांची अजब दुनिया, चोरांच्या दुनियेत, घटस्फोटाचा सोहळा, ब्रँड न्यू स्टोरी, सॉरी फॉर द ब्रेक ते कमशिर्अल ब्रेक अशा आजच्या आधुनिक जीवनात आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेल्या गोष्टींचे माहितीपर लेख यात आहेत.