Home
>
Books
>
पाकशास्त्र
>
Dali Kaddhanya Khasiyat Soups pasun god padarthanparyant... sarv kahi - डाळी - कडधान्यं खासियत सुप्स पासून गोड पदार्थांपर्यंत... सर्व काही
Hard Copy Price:
24% OFF R 50R 38
/ $
0.49
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
डाळी, कडधान्यं यांना आपल्या रोजच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असते. यांचा वापर अनेक प्रकारे होत असतो म्हणूनच ’रोहन प्रकाशन’ सादर करीत आहे, पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांचे डाळी-कडधान्यं यांच्या पाककृतींसाठी एक परिपूर्ण पुस्तक! हे पुस्तक परिपूर्ण का? कारण यात आहे भरपूर विविधता — o उसळी o भाज्या o वरण o आमटी o सूप्स o पराठे-भाकरी o गोड पदार्थ o चटण्या-कोशिंबिरी o साठवणीचे पदार्थ आणि o अल्पोपहार - भजी-वडे o भाजणी-चकल्या o ढोकळा o कटलेट o सामोसे o डोसा-धिरडी o मिसळ-छोले o तळलेली डाळ o शेव अशा सर्व प्रकारच्या पदार्थांची!