Summary of the Book
संध्याछाया ही एक अत्यंत लक्षणीय अशी मराठी नाट्यकृती आहे. नीरस व निरर्थक ठरणार्या जीवनाच्या जीवघेण्या तोच-तोपणाचे नाट्यात्म दर्शन घडवायचे व या दर्शनाची नाट्यात्मता दोन तास सतत टिकवायची या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. दळवींच्या नाट्यप्रतिभेने ह्या दोन्ही गोष्टी साधल्या हे तिचे अत्यंत उल्लेखनीय असे वैशिष्ट्य आहे.
- वा. ल. कुळकर्णी