अमेरिकेहून आल्यावर वाटलं, बरं झालं आपण जाऊन आलो ते. वेगळा समाज, वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली. वेगळा पाया, वेगळे संकेत असलेला समाज अस्तित्वात असू शकतो. हे आधी जाणवलं नव्हतं. वाटायचं, आपल्यासारखंच तिथ[...]
... असे अनेक तुकडेः निसर्गाचे, समूहाचे, व्यक्तींचे ते एकात एक मिसळून एक अमेरिकन आकाश तयार होत होते.
जो कष्ट करीत नाही, शिसत् पाळत नाही, त्याला या आकाशाखाली प्रतिष्ठा अथवा कसलेही समर्थन नाही. स्वातंत[...]
`अमेरिका व्हाया लंडन’ हे विलास खोले यांचे प्रवासवर्णन ही मराठीतील प्रवासवर्णनांत पडलेली एक चांगली भर आहे. लंडनमार्गे ते अमेरिकेला गेले. लंडनला राहिले. या मुक्कामावर आधारित `लंडन... एक धावती भेट’ हे प्[...]
अमेरिकेत राहून तिथे आलेल्या अनुभवाचे नेमके विश्लेक्षण करत बाळकृष्ण पडळकर यांनी हे लेखन केले आहे. अमेरिकेतील मराठी माणूस, तिथले कायदे, तेथील शहरे आणि तरुणाई, शेतीभाती आदीबाबत त्यांनी विस्ताराने लिहिले [...]
अमेरिका एक सर्वदृष्टीने प्रगत देश! विज्ञान - तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि अपार कष्टाने अमेरिकेने सर्वोच्च शिखर गाठले.अमेरिकेची सफर केल्यानंतर टिपलेले हे अंतरंग अमेरिकेच्या संस्कृतीशी आणि प्रगतीची ओळख कर[...]
पृथ्वीच्या पाठीवरचं सर्वात लोकप्रिय स्थळ कुठलं ?
तिरुपती ?
ते जगातलं अग्रगण्य श्रद्धास्थळ समजण्यात येतं. वर्षाकाठी जवळजवळ २५ दशलक्ष भाविक तिथे जातात.
की, डिस्नीलँड ?
इथे निर्भेळ कौटुंबिक म[...]
आधुनिक चीनबाबत सर्वांगीण माहिती देणारे `आम्ही पाहिलेला चीन’ हे मराठीतले पहिलेच पुस्तक आहे. आपल्या दौर्याची हकीकत सांगत असता लेखिकेने चीनची भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक इतिहास, भारताशी प्राचीन संबंध [...]
गेली पंचवीस वर्षे कोल्हापूर मध्ये वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या मित्रमंडळींबरोबर अलास्का सारख्या अनोख्या प्रदेशात सफरीचा योग आला व त्यातूनच उलगडले हे प्रवास वर्णन ...
This book seeks to bring out the importance of Antarctica as well as an introduction to youngsters who may think of pursuing research in this continent. The purpose is to convey the beauty of this cap[...]
मिलिंद गुणाजी म्हणजे एक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते दर्याखोर्यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिनार्यावर, नदीतट[...]
मुंबईतल्या गरीब, कष्टकरी आणि जगण्याशी रोज झगडा करणा-या वस्त्यांचे नि तिथल्या माणसांच्या जगण्याचे कंगोरे शोधणारं 'युनिक फिचर्स'चं 'हटके' पुस्तक.
प्रस्तावना: विजय तेंडुलकर
आवृत्ती ४ थी
आजवर महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक कारागिरांचे हात लागले. त्यांच्या हातून घडलेल्या सांस्कृतिक जडावांची आणि ते जडाव घडविणार्या त्या लोकोत्तर कारागिरांची आणि त्यांच्या कार्यक्षेत्रांची शब्दचित्रे महारा[...]
प्रवास माणसाइतकाच प्राचीन आहे. प्रवासाची साधनं उपलब्ध नव्हती तेव्हाही माणसाची पावलं प्रवासीच होती.
माणसाचं कुतूहल, जीवनप्रीती, साहसेच्छा आणि अनुभवोत्सुक मन त्याला स्वस्थ बसू देत नाही.
प्रवासात नाना [...]
मिलान, रोम आणि पॅरीस येथे गेल्यावर तेथील समाजजीवन, तेथील शिक्षण पद्धती, तेथील मॉल या साऱ्याचा वेध घेऊन वैशाली पांढरीपांडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तीन महिन्यांच्या प्रवासात त्यांना भेटलेल्या व्यक्त[...]
महाराष्ट्र संघाकडून खेळलेले सुनंदन लेले 1986 पासून क्रीडा पत्रकारितेत आहेत. क्रिकेट सामन्यांच्या वार्तांकनाबरोबर लेलेंनी केलेल्या भटकंतीच्या अनुभवांचे हे पुस्तक आहे. यात काही लेख व्यक्तिचित्रणात्मक आह[...]
या ना त्या निमित्ताने सह्याद्रीच्या व सातपुड्याच्या रांगांमधून मनमुराद भटकण्याची संधी मिलिंद गुणाजी यांना मिळाली आणि त्या भटकंतीमध्ये त्यांना भरभरून समाधान मिळाले. त्या परिसरातल्या मर्हाटमोळ्या मंडळी[...]
लेह लडाख हा अतिशय दुर्गम प्रदेश असून येथील सौंदर्य अवर्णनीय आहे. या पुस्तकात लेखक प्र. के. घाणेकर, यांनी इथल्या निसर्गाबरोबरच प्राणी, पक्षी, नद्या, एवढेच नाही तर येथील माणसांचेही वर्णन केले आहे. या दू[...]
सुट्टीचा दिवसांत काही युवक धाडसी प्रवासाला निघतात. असाच धाडसी प्रवास पुण्याचे अजित हरिसिंघानी यांनी मोटार सायकलवरून पुणे ते काश्मीर असा केला.
त्याने सुमारे ४३०० कि.मी.चा प्रवास डहाणू, अहमदाबाद, मा[...]
आसामबाबत मराठी वाचकाला फारशी माहिती नाही. सांवरमल सांगानोरिया या लेखकांने ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्याने प्रवास करून तेथील ऐतिहासिक व पौराणिक स्थळांना भेटी देऊन तेथील स्थळांविषयी माहिती दिली आहे. या पुस्[...]