Summary of the Book
कुलदैवत म्हणजे आपल्या घराण्याचे रक्षण व पालनपोषण करणारे दैवत. एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरुष अथवा स्त्री ज्याप्रमाणे, त्या घरातील व्यक्तींचे रक्षण, पालनपोषण करतात , प्रत्येकाच्या अडीअडचणी , दुखलंखुपलं इकडे लक्ष पुरवतात. त्याचप्रमाणे कुलदेव (कुलस्वामी) व कुलदेवता (कुलस्वामिनी) हे त्या घराण्याचे रक्षण व पालन पोषण करतात व तसेच समृद्धी व सौख्यवृद्धी देतात.
आपल्या मूळ भूमीपासून शिक्षणासाठी व उपजीवकेसाठी जगभर स्थलांतरित झालेल्या चित्पावन कोकणस्थ , ब्राह्मण कुटुंबियांना आपले कुलदेव (कुलस्वामी) व कुलदेवता (कुलस्वामिनी) यांची संपूर्ण सचित्र माहिती देणारा एक ग्रंथ.