Summary of the Book
२८ देश...
१२० शहरं...
२५ भाषा...
८७ वंश...
३४ विश्व वारसा स्थानं...
या सगळ्यांनी मिळून होतो
युरोप
पर्यटनावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं
ड्रीम डेस्टिनेशन म्हणजे युरोप...
सांस्कृतिक इतिहासापासून ते ऐतिहासिक परंपरांंपर्यंत
मनमोहक निसर्गापासून ते
मानवनिर्मित आकर्षणांंपर्यंत
आपल्या एकापेक्षा एक बहारदार पैलूंनी
साद घालणारा युरोप आहे तरी कसा?
तो कोणत्या काळात पाहावा?
कसा पाहावा?
काय काळजी घ्यावी? काय चुकवू नये?
या प्रश्नांची संक्षिप्त उत्तरे देणारा पर्यटकांचा
मार्गदर्शक मित्र म्हणजे
वीणा वर्ल्ड - युरोप