Summary of the Book
या पुस्तकात भाषा व भाषाशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने मराठी भाषेतल्या काही समस्यांचा सविस्तर विचार केला आहे. भाषाशास्त्रातील इंग्रजी व मराठी अभ्यासकांची मते सांगून भाषा आणि भाषाशास्त्र यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर यात केलेली चर्चा वाचकांना उपयोगी ठरेल. विद्याथ्या|प्रमाणे सर्वसामान्य वाचकांनाही भाषाशास्त्रावरील मते वाचून भाषाज्ञानाबद्दल जिज्ञासा निर्माण होईल आणि भाषेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन प्राप्त होईल असे वाटते.