Summary of the Book
बचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात एक मूक सामाजिक व आर्थिक क्रांती होत आहे. या क्रांतीमध्ये मोलाची भूमिका पार पाडणारे, एक बँक अधिकारी सुरेश डेरे त्रिपुराचे - तेथील लोक,तिथला भोवताल याचे संवेदनशील मनाने टिपलेले साध्या सरळ भाषेतले तरल दर्शन.