Summary of the Book
'बदल' हे 'ऍग्रोवन'च्या दिवाळी अंकाचे मुख्य सूत्र आहे. शेतकऱ्याचा सभोवताल बदलतोय. शेतकरीही बदलतोय. पण, त्याचे प्रभावी चित्रण माध्यमांत दिसत नाही. शेतकऱ्याचे आचार-विचार, राहणीमान, आशा-आकांक्षा यातील बदलाचा वेध 'बदलता शेतकरी' या परिसंवादात घेण्यात आला आहे. बदलाच्या प्रक्रियेत शेतकरी महिलाही मागे नाहीत. अनेक घरांत आज महिला शेतकरी मूख्य भूमिका निभावत आहेत. राज्यातील अशा अठरा महिलांच्या खऱ्याखुऱ्या कथा "कृषी सौदामिनी' या विशेष विभागात आहेत.
सव्वाशे कोटी लोकांना पोटभर खाऊ घालायचे असेल, तर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सांगणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांची मुलाखत हे दिवाळी अंकाचे वैशिष्टे. कविता आणि वर्तमानाचा धांडोळा घेणारी ग्रामीण दीर्घकथा, व्यंगचित्र, वार्षिक राशिभविष्य अशा वैविध्याने अंक नटला आहे.
dhodmise dipti
19/09/2013
abcd
swapnil
12 Aug 2011 05 30 AM
best
rahul nandkumar agalave
11 Jul 2011 05 30 AM
send to this book copy in my adress rahul nandkumar agalave
Atp bavi - a
Tal-barshi
Dist -solapur
RAJENDRA RATHOD
11 Jul 2011 05 30 AM
E-92, MIDC, Waluj,
Aurangabad. 431136.
Maharashtra.
Marty
08 May 2011 05 30 AM
Articles like this are an example of quick, helpful aswrnes.
MAHESH S. VANDKAR
21/12/2010
AGROONE is the guide of farmers who give suggestion to how to do farm.
Rajkumar Patil
19/12/2010
Hello sitr
BALASAHEB RAOSAHEB CHAVAN
17/11/2010
please send Divali Ank on my address.
address: Behind Dr.Deepak Waghmare Hospital, babanagar,Nanded-431603
नरेंद्र पाटील
11 Aug 2010 05 30 AM
पत्ता.मु.पो. चोरवड,तालुका,भुसावळ,जल्गओन पिन ४२५३११
ह्या पत्त्यावर पाठवावे.
मरगजे अंकुश पर्वती
11 May 2010 05 30 AM
मला हा दिवाळी अंक फार चांगला वाटला. असाच अंक दरवर्षी सुधारित होत जावा. अग्रोवनची टीम फार चांगले काम करत आहे. यासाठी टीमला आमच्या हार्दिक शुभेच्छा.
विजय कदम
11 Apr 2010 05 30 AM
खूप चांगले काम. अभिनंदन ऍग्रोवन टीम
Sanjayant
11 Apr 2010 05 30 AM
इत'स तिमे तो हवे दिवाळी इस्सुये तो बे पुब्लीशेद इन हिंदी & इंग्लिश.
devnath gandate
11 Mar 2010 05 30 AM
Devnath Gandate
c/o pakhale, गोपालकृष्ण मंदिर जवळ, गोपालपुरी बालाजी वार्ड चंद्रपूर
शरद पासले
11 Mar 2010 05 30 AM
पत्ता
शरद केशव पासले
सिनामाई, पासलेवाडी,
ता. मोहोळ ज़ि सोलापूर
पिन ४१३२१३
कृपया या पत्त्यावर पाठवावे.
रावसाहेब सिद्धू मगदूम
11 Feb 2010 05 30 AM
मु.पो.रुई ता.हातकणंगले जी.कोल्हापूर
416115
अंकुश बबनराव Parhad
11 Jan 2010 05 30 AM
please send this at my residence address
9A/1 kULSWAMINI, OPP GURUMAIYA SCHOOL
CHICNHWADE NAGAR, CHINCHWAD , PUNE 33
Someshwar Bhagwat Patil
30/10/2010
I want to purchase this book, please send it to my Address