Summary of the Book
मैत्रीसारखी नातीही तयार होतात आणि विरूनही जातात. त्या नात्यांचा ओलावा काळाबरोबर हळूहळू कमी होत जातो आणि शिल्लक राहतात त्या आठवणी... पण तरीही त्या आठवणींमध्येही गोडवा असतो.' अशा या आठवणींचा कोलाज म्हणजे हि कादंबरी आहे.
मात्र अजिंक्यतेज भालेराव यांच्या या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे ती. मैत्री. पाच मित्र - मैत्रिणींची मैत्री कशी जुळली आणि कशी फुलत गेली, त्याचे दर्शन या कादंबरीतून घडते. अजिंक्यतेज हा कादंबरीचा नायक आणि श्री प्राजक्ता, राहुल आणि सतीश ही त्याची मित्रमंडळी. इंजिनीयरिंग, कॉलेज, अभ्यास, करिअर, नोकरी असे विषय या पाच जणांच्या मैत्रीतून समोर येतात.
त्याच बरोबर त्यांचे भावविश्व. या भावविश्वात मैत्री, प्रेम, विश्वास, कॉलेजजीवन असे बरेच काही आहे.
Suresh Vibhute
19/08/2018
खूप छान लिहिलेय अजिंक्य सरांनी. वाचून खूप आनंद झाला. वाचताना श्री आणि प्राजक्ता च्या बाबतीत जे मजेदार किस्से आहेत ते वाचताना खूप हसू येत होते.
धन्यवाद अजिंक्य सर.
Bhavana Rachha
21/07/2017
mala titaki nahi avadali he kadambari,mala vatat ajun khup kahi goshti shikaychya ahet ajinkya tula....tula kontya writer barobar compare nahi karte me but still kadambari utsukata vadhavat nahi,khelvun thevat nahi manala....tarihi kelela prayant changala ahe....all the best for future :)
khup chan kadAMbari aahe ,,, manala bharawun taknari ...shree chya life madhla to presang ikt manla bharwun taknar hot pan ..sorry mala te purn read krta nahi aal .......khupch chan aahe ,,,mi ghenar aani shree chaya aushhyasha kai zhal smor ..patibha midala ki nhi hi janun ghenyacvhi usyukta mazya manat aali aahe ......
Nilesh kadam
07 Jul 2016 05 30 AM
nice Book
मित्रत्व जगायला लावणारी कादंबरी.......ही मैत्री सिल्वर स्क्रिन वर पहायला कधी मिळणार.....?😉
Mugdha Kudalkar
14/03/2016
Disconsolate about shree but overall simply nice true story.....new concept, new layout milestone in marathi good A.B.
Rupesh Mayekar
02 Sep 2016 05 30 AM
Nice book, Light story.......
Raviraj katkade
31/01/2016
mi sarvat pratham Ajinkya la Best luck Deto Karan Ya kadambari pasun khup kahi shiknya sarkha aahe
कृष्णाने सांगितली म्हणून मी ही कादंबरी वाचली अन आय शपथ!! लई भारी....अजिंक्यला बोलायची इच्छा आहे पण साला कादंबरीत त्याचा नंबरच नाही
मी ही कादंबरी पाच तासात वाचून काढली...........आणि आजूनही हरवून गेलो आहे कादंबरीत........पहिले दोन chapter संपले आणि कधी कादंबरी अजिंक्यकडून श्री कडे वळाली कळालं नाही....प्रत्येक chapter काहीतरी शिकवून जातो. जाता जाताच पण उभ कसं राहायचं सांगून जातो. खूप छान मित्र. या कथेवरती चित्रपट पाहायला आवडेल माला........
♡ खुप छान...आहे कादंबरी... :)
wat a great thinking writer...after reading this book felt loved...
5 Stars for 5 friends...!!!
KEEP IT UP
अप्रतिम.....!!
5 Stars for this brillient book.. Thanks for writting this book., its like life is unfolding from your words.. Thank You...
kharach...maitri ya shabdawar prem krnarya pratyekasathi... really niceee book...