Summary of the Book
‘तिमिरातुनि तेजाकडे’, ‘अंतरीचे बोल’, ‘मराठीचे मॅक्झिम गॉर्की’, ‘माणूसपणाचा शोध’ आणि तब्बल आठ परिशिष्टे असे या चरित्राचे स्वरूप आहे. त्यात साहित्यिक खांडेकर, पटकथाकार आणि त्यांचे समाजचिंतन यांचा स्थूल आढावा घेतला आहे. या चरित्रातून खांडेकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रमुख पैलू समजून घ्यायला मदत होते.