BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

श्रीसदगुरु मानसपूजा
Share This Link:
https://www.bookganga.com/R/2A540

Available Immediately

 
Hard Copy Price: R 10 / $ 0.15
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
परमार्थ मार्गाचा जाणत्या, अधिकारी सत्पुरुषांनी ज्या काही थोड्या साधना-प्रकारांना मुक्तकंठाने गौरविलेले आहे, त्यातलेच एक विशेष साधन आहे ‘मानसपूजा’. मानसपूजेची परंपरा फार प्राचीन आहे. तंत्रशास्त्रामध्ये अत्यंत गोपनीय म्हणून सांगितलेली ‘वायवी साधना’; जिच्यामुळे अनेक देहांनी प्रकट होऊन लोक-लोकांतरांची यात्रा करता येते; म्हणजे ही मानसपूजाच आहे .
मानसपूजा केवळ देवांचीच करावी असे नाही, तर साक्षात् सद्गुरुंचीही करावी. असे गुरुभक्तीचे साधन माउलींनी तेरावा अध्यायात ‘आचार्योपासनं’ या श्‍लोकपदावर भाष्य करताना प्रतिपदित केलेले आहे . ते म्हणतात ‘या पूजेत द्यानच द्यानाला प्रसवत, प्रेमाने अंत:करण उचंबळून येते आणि मानससृटी बहराला येते’.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address