Summary of the Book
अमृत तुषार
“धातुवाद (किमया) अर्थात धातुपरिवर्तनशास्त्र”, “फलज्योतिष”, “नाडीग्रंथ”, “प्रार्थना” या अतिशय महत्वाच्या विषयांवर एका पदवीधर साधकाने प्रत्यक्ष अनुभवाच्या आधाराने केलेले जीवनोपयोगी मार्गदर्शन. लेखकाने या सर्व विषयांवर मूळ मुद्दा न सोडता, संक्षेपाने सुटसुटीत विवेचन केले आहे. या सर्व विषयांवरील अनेक प्रयोग लेखकाने स्वतः केलेले आहेत, विविध स्थळांना भेटी दिल्या आहेत, अनुभव घेतलेले आहेत.
प्रार्थना, जप, तंत्र-मंत्र हा श्रद्धेचा भाग आहे. या पुस्तकात स्वानुभवावर आधारित असे काही सोपे पण फलदायी तोडगे व उपाय दिले आहेत. ते कोणालाही सहज आचरणात आणता येऊ शकतात.