Summary of the Book
डॉ. अशोक चौसाळकर यांनी लिहिलेले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे चरित्र डांगे यांच्या जीवनकार्यांचा नेमका वेध घेते. या पुस्तकतील परिशिष्टे अभ्यासकांसाठी महत्वाची आहेत. पक्षाध्यक्षपदी कॉ. डांगे या प्रकरणात डांगे यांच्या लोकसभेतील संस्मरणीय कामगिरी आपल्यासमोर येते. डांगे यांच्यासमोर कोणती आव्हाने होती हे देखील लक्षात येते. नव्या पिढीला डांगे याचे कर्तुत्व समजून घेण्यासाठी हे चरित्र महत्वाचे ठरावे