BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

मराठा समाज
वास्तव आणि अपेक्षा
Pages: 226
Weight: 244 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788174345530
Share This Link:
http://www.bookganga.com/R/2HM8W

Available Immediately

 
Hard Copy Price: R 220 / $ 3.38
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Buy Book
Add to Cart

 
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
 

Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
 
Summary of the Book
मराठा समाजाचा समाज म्हणून विचार करून तसे लेखन झाले तरी ते एकत्रित नव्हते. डॉ. बाबा आढाव यांनी 1971 मध्ये लिहिलेला लेख; त्यानंतर डॉ. आ. ह. सांळुखे यांनी 1981 मध्ये लिहिलेल्या लेखाने बरीच चर्चा घडवून आणली होती. त्यानंतर बाळासाहेब विखे यांनी लिहिलेला मोठा लेख, त्यावर झडलेली चर्चा या साऱ्याचा वेध घेत, नव्याने काही जणांना लिहायला लावून राम जगताप आणि सुशील धसकटे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. विश्‍लेषण, इतरांबरोबरचे संबंध, स्त्रियांची स्थिती, मराठ्यांचे हीरो, अनुभव-निरीक्षणे, बदलता काळ व मराठा समाज अशा सहा भागांत यामध्ये 13 लेख देण्यात आले आहेत.
Book Review
Write a review

Vasanti Damle
10/09/2016

कधी कधी असे होते, की निव्वळ कुतूहलाने एखादे पुस्तक हातात घेतले जाते व वाचताना माहितीचा एक मोठा खजिनाच हाती लागतो. हेही पुस्तक कुतूहलापोटी हातात घेतले होते. वाचतानाच लक्षात आले होते की, मराठा जातीबद्दल ब-यापैकी चांगले विश्लेषण वाचायला मिळणार आहे व पुस्तक वाचल्यावर ही अपेक्षा पुरी झाली. वाचताना असेही वाटू लागले, की यावर चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी हे पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अनेकदा असे बघण्यात येते की, एखाद्या विषयावरील काही लेख गोळा करून, ते वाचण्याची तसदीही न घेता, संपादित पुस्तक प्रकाशित केले जाते. त्यामुळे सर्वच लेखात पुनरुक्ती मोठ्या प्रमाणावर आढळते. परंतु हे संपादन विषयाच्या जिव्हाळ्यापोटी व दुसरी कुठलीही आकांक्षा (वरील पद अथवा श्रेणी) न बाळगता केलेले असल्याकारणाने पुनरुक्ती टाळून पुस्तकाची वाचनीयता वाढलेली आहे. हे श्रेय संपादकांना निश्चितच द्यायला हवे. http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-maratha-societys-obejectively-analyses-4221992-NOR.html
sudhir prabhakar bhosle
12/06/2012

every maratha must go through it. thanks to raam & susheel.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address