मला वाटते ढसालांच्या कविता समजून घेणं फार अवघड आहे प्रत्येक शब्द विचार करावा तेवढा जास्तच खोलवर रुतत जातंय
एक माणूस एवढे जीवन्याच्या पाल्यद जाऊन लिहू शकतो अशी कल्पना पण नव्हती केली मी पण आज नामदेव ढसाळ वाचल्यामुळे कल्पनेच रूपांतर शक्य या शब्दात झाले आहे
नोबेल ला लाजवेल असा हा कवी याला त्रिवार अभिवादन 💐💐
खूप विविध प्रकारच्या विषयांवर वाचत आहे , अस सतत जाणवत हा कवितासंग्रह चाळताना, ढसाळांच्या प्रत्येक कविता एक मार्मिकपणा दिसतो.