मोती अनुभूतींचे
eBook Price: 17% OFF  R 240 R 200 / $ 2.56
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Book Review
Write a review

kiran Patankar
27/07/2021

Dr. Kshama is blessed with a very sensitive mind. She may be describing shades of nature or it may be her grandchild she makes one to visualise every detail of it . The good examples are 'Bahawa' and mazi Nat. I love her tender mind , her ways of expression .Expect many more to come from Kshama.
Sushama Mangesh kasture
05 Sep 2021 05 30 AM

Atishay bhavtaral ani arthpurna shbdarachana.Dr.kshma mam .Hats off to u .
Devyani Patil
05 Apr 2021 05 30 AM

आदरणीय डॉ. क्षमा मॅम चा 'मोती अनुभूतींचे' हा कवितासंग्रह वाचला. खूपच एकाहून एक कविता आहेत. सर्वात जास्त कोणती भावली हे सांगणं ही कठीण आहे. कवयित्रीचा जीवनाचा स्त्री म्हणून असलेला अनुभव आणि निसर्गाशी होत असलेलं हितगुज सर्वच खूप सकारात्मक तेने मांडलेलं जाणवतं. खरोखर निसर्ग आपल्याला नेहमी संदेश देत असतो आणि जगण्याची रीत समजावत असतो. प्रत्येक वाचकाने वाचायलाच हवा असा कवितासंग्रह. Highly recommended.
Aditi Barve
05 Feb 2021 05 30 AM

Moti Anubhutinche madhil pratyek kavita mhanje wechalela sundar moti aahe. Kavita laybaddh ani nisargashi javaleek sadhanarya aahet. Udyaan ani moti anubhutinche ya donhi kavya sangrahasathi khoop shubheccha!
Nanda Joshi
05 Feb 2021 05 30 AM

Sahaj jaata jaata jeevanache vividha pailu ulgadun Motyanchi Maal gumphali aahe
Dr.Jyoti Vernekar
23/04/2021

मोती.... शिंपल्या तील असो वा अनुभूतीचे...मनाला भुरळ घालणारे... कवितासंग्रहतील हरेक मोती नवीन पैलू मांडणारे , नवीन संस्कार देणारे आहेत..फार छान !!
पल्लवी फाटक
22/04/2021

शिंपला तरल कवीमनाचा स्पर्शता बिंदू अनुभवांचे लखलखले मोती अनुभूतींचे .... डाॅ. क्षमा वळसंगकर या मनस्वी कवयित्रीच्या लेखणीतून बरसलेली ही शब्दमौक्तिके ! अस्सल नि तेजस्वी ! अर्थवाही , आशयसंपन्न ,लयबद्ध शब्दरचना ! प्रत्येक कविता मनाला भावणारी ! पुन्हा पुन्हा वाचावी अशी !!! पल्लवी फाटक
Dr Nupur Borgaonkar
21/04/2021

हा कवितासंग्रह म्हणजे मनामधे साठलेल्या सर्व भावनांच्या मोत्याची माळ आहे . परमेश्वराची किती रुपे एका ओंकारात वसलेली आहेत याची जाणीव ‘एका ओंकारात ‘ या कवितेतून होते . आपल्याच सावलिशी झालेला आपला संवाद , निसर्गाच्या अनेक रुपाची जाणीव करुन देणाऱ्या कविता , अशा अनेक कवितांची अतिशय सुंदर नी सुबक ,पुस्तकाच्या मुख पृष्ठा वरील मोत्यांच्या माळेसारखी मांडणी केली आहे ! मला भावलेल्या कविता म्हणजे ... मैत्री , नादब्रह्म , तुझी मखमली सय आणि तुमच्या अल्बम मधील सर्व गीते ! पुस्तकाची सांगता करत असताना देवाकडे ,‘मरण कसे यावे ‘ ह्याचीही प्रार्थना केलीत ! सार कस अगदी मनास भावणार...
Kshama Valsangkar
21/04/2021

हा कवितासंग्रह म्हणजे मनामधे साठलेल्या सर्व भावनांच्या मोत्याची माळ आहे . परमेश्वराची किती रुपे एका ओंकारात वसलेली आहेत याची जाणीव ‘एका ओंकारात ‘ या कवितेतून होते . आपल्याच सावलीशी झालेला आपला संवाद , निसर्गाच्या अनेक रुपाची जाणीव करुन देणाऱ्या कविता , अशा अनेक कवितांची अतिशय सुंदर नी सुबक ,पुस्तकाच्या मुख पृष्ठा वरील मोत्यांच्या माळेसारखी मांडणी केली आहे ! मला भावलेल्या कविता म्हणजे ... मैत्री , नादब्रह्म , तुझी मखमली सय आणि तुमच्या अल्बम मधील सर्व गीते ! पुस्तकाची सांगता करत असताना देवाकडे ,‘मरण कसे यावे ‘ ह्याचीही प्रार्थना केलीत ! सारं कसं अगदी मनास भावणार॔.
स्नेहा महाजन
20/04/2021

तव "अनुभूतीचे मोती " सखे, शीतल इंदु चांदणे! मना - मनाचे भाव जणू, शब्द लेऊन आले! समृद्धी तव अनुभवांची , तरल किती भावना! अलंकार नसुनी तरीही , जपती भाव - सौंदर्या !
A D Puranik
19/04/2021

Beautiful collection of poems! Even my 6 year old asks me read some of the poems to her. Poems are on various subjects and make us feel very positive. Many poems are inspired by nature. A must read.
केतकर स्मिता
18/04/2021

डाॕ.क्षमा वळसंगकर यांचा दुसरा कविता संग्रह 'मोती अनुभूतींचे' हा वाचनात आला.यातील कविता मनाला भावणार्या तर आहेतच, पण आपल्याला अगदी जवळच्या वाटणार्या आहेत.कवितेची नावे सुरेख आहेत.विषय खूप वेगवेगळे आणि interesting आहेत. मनुष्यस्वभावाचे निरनिराळे पैलू सुंदर आणि हळुवार शब्दात मांडले आहेत.कुठेही आक्रस्ताळे शब्द नाहीत , आकस नाही , तरीही मत कणखरपणे मांडणारे शब्द आहेत.Variety खूप आहे --विषयांची, शब्दांची, भावनांचीही! निसर्ग, मनुष्यस्वभाव,रोजचेच प्रश्न ,,आयुष्यातील वेड्यावाकड्या पायवाटा,भावनांचे तरंग या सर्वांचं उत्तम मिश्रण संग्रहात साधलय.अभंग,द्रोण, गझल, ग्रामीण बाज हे आणि इतरही काव्यप्रकार फार छान हाताळले आहेत.हा खजिना आम्हाला नवीन वर्षाची भेट म्हणून दिल्याबद्दल डाॕ.क्षमा यांचे आभार , आणि उत्कृष्ट लेखनासाठी मनःपूर्वक अभिनंदन !
Er Sapna Koli
18/04/2021

Dr Kshama’s book topic and book cover is beautifully designed.Quality of printing is too good specially coloured pages with nature .Kavita on nature r too good liked them .Special appreciation to poems on Omkar and Shri Krishna.Thanks for beautiful poems and these were words were flowing from ❤️.Wishing u all the best for your future .Waiting for many more books in future.Thanks and Regards Er Sapna Koli City Engineer
Nikhil Gandhi
17/04/2021

Dr. Kshama has used precise language to show how beautiful life is and how it is celebrated. She has captured the inherent beauty of the ‘everyday’ and ‘turning points’ in the form of poetries. It is profoundly colourful and intense. I found solace and surprise in it. Sometimes the tones are psalm’ish, sometimes idyllic but it is totally realistic. The poetries have the capacity to urge the reader to wonder about things leaving everything aside as she has written from her own experiences of 6 decades! It is hard to decide, but considering this short space, I have fallen in love with these pearls (poetries) – “Bhairavi”, “Sang-te” and “Gwahi”. Thank you very much Dr. Kshama and Book Ganga.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat