..आणि विद्येच्या बैलाला !
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 15% OFF
R 150 R 128 / $ 1.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
लिफ्टमन असो वा मोटार कंपनीचा डेप्युटी जनरल मॅनेजर; केवळ वयानं वाढलेला मंदबुद्धीचा तरुण असो वा ’आईपण’ जपू पाहणारी घटस्फोटिता; स्पर्धेच्या युगात सारं काही पणाला लावू पाहणारी शाळकरी मुलं असोत वा महानिर्वाणाच्या वाटेवरचा प्रवासी...

हरतर्‍हेची माणसं आपल्या सभोवती असतात. आपापल्या परीनं जगत असतात.

संजीव लाटकर यांना या माणसांबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल किती विलक्षण कुतूहल असतं, ते त्यांच्या कथेतून सहज जाणवतं.

लाटकरांची कथा गेल्या चार-दोन वर्षांतलीच; पण ती नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. आकार लघुकथेचा असो वा कादंबरीचा; बदलत्या काळाचे, बदलत्या समाजजीवनाचे चित्रण ती समर्थपणे करते. तिच्यातील विविधता, तिची मांडणी लक्षवेधक आहे; मराठी रसिकास दखल घ्यावयास लावणारी आहे; अपेक्षा वाढविणारीही आहे.
Book Review
Write a review

mangesh padgawkar
01 Oct 2011 05 30 AM

this is good book plz read it
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat