Summary of the Book
अगम्य वाणी (जागतिक भविष्य) १९९८ ते ३००० -
१९९८ पासून ३००० पर्यंत होणार्या जागतिक घडामोडीचे तंतोतंत भविष्य. एका योग्याच्या मुखांतून निघालेली भविष्यवाणी. यांतील कित्येक भविष्ये खरी झालेली आहेत आणि खरी होत आहेत. अनेक वर्षे जपून ठेवावा व पुन्हा पुन्हा वाचावा असा अमूल्य ग्रंथ.