Summary of the Book
एकंदरीत गेली तीन दशकं य क्षेत्रात वावरत अनेकांना वक्तृत्वक्षेत्रात उभं करू शकल्यामुळे, प्रेक्षकांना सामोरे जाताना आणि उद्बोधन करताना नेमकं काय करायला हवं हे सांगण्यासाठी हे पुस्तक. वरवरची इच्छा धरून कोणतंही विशेष यश मिळवता येणं खूप कठीण आहे. वक्ता बनायचं ठरवलंच आहे तर मला असामान्य दर्जाचा वक्ता बनायचे आहे हे मनावर ठसवा. ह्या बीजाच्या वाढीकरता लागणारे खतपाणी य पुस्तकात भरपूर आहे. ते शोषून घेऊन स्वत: मधले सामर्थ्य जागवत निश्चिंतपणे पुढे जा.