औषधभान
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 200 R 150 / $ 1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
'ग्राहकांमध्ये औषधांबाबतची जागरुकता, डोळसपणा व योग्य माहिती असणे आवश्यक आहे. औषध तेच, पण योग्य मात्रेत, जबाबदारीने वापरले तर अमृत, नाहीतर होते एक विष', असे प्रा. मंजिरी घरात यांनी म्हटले आहे. जबाबदारीने वापरणे म्हणजे औषधसाक्षरता. या पुस्तकात त्यांनी वाचकांना औषधसाक्षर केले आहे. प्रिस्क्रिप्शन कसे वाचावे, या पासून त्या सुरुवात करतात. औषधे घेण्याच्या वेळा, अँटिबोयटिक्स म्हणजे काय, द्रव औषध कशी घ्यावीत, आयड्रॉप्स कसे वापरावेत अशा मुद्यांचा त्या वेध घेतात.

बीपी, डायबेटिस, कोलेस्टेरॉल अशी दुखणी असलेल्या रुग्णांनी कशी काळजी घ्यावी, याविषयी सल्ला देतात. मानसिक आजार आणि औषधे या महत्वाच्या विषयावरही त्या प्रकाश टाकतात. याव्यतिरिक्त जेनेरिक औषधे, पिल्स आदींची माहितीही देतात. पुस्तकात वेबसाईटस, पत्ते आणि फॉर्म्सचाही समावेश आहे.
Book Review
Write a review

vikas thorat
23/10/2020

सुंदर बुक औषध साक्षरतेच्या दिशेनें पडलेले एक पाऊल पुढे म्हणता येईल
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat