Summary of the Book
गुरांसाठी लागणारा गवताचा अगदी जुनाट वाणापासून संकरित वाणार्पांत सर्वांची माहिती या पुस्तकात मिळते. मारवेल, गिनी, गजराज, दिनानाथ, लसूण घास अशा अनेक गवतांबरोबर अगदी कुंदा, करबडा वगैरे गवतांचाही उल्लेख केला आहे कारण अजूनही ती गवते काही ठिकाणी आढळतात. गवत संशोधन केंद्रावर अनेक वर्षे काम केलानंतर हे पुस्तक लिहिले आहे.