Summary of the Book
अमेरिकेच्या राष्टीया संशोधन परिषदेने कडूनिंबासंबंधी सखोल माहती देणारे पुस्तक प्रकाशित केले. ताचे मराठीत भाषांतर करताना लेखकाने जागोजागी स्वत:चा टीपाही जोडला आहेत. कडुनिंबाचा गुणधर्म वर्णनाबरोबर प्रतक्ष वस्तुस्थितीविषायि चर्चा करून कडुलिंबाचा कीटकांवर, जीवाणूंवर होणारे परिणाम, औषधी तसेच औद्योगिक उपायोग या सर्व मुद्द्यांची माहिती दिली आहे. कडुनिंबाविषायि तटस्थपणे वस्तुनि माहिती संकलित केली आहे.