Hard Copy Price:
25% OFF R 350R 262
/ $
3.36
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
भारताची आंतरराष्ट्रीय धोरणे तसेच महत्वाच्या जागतिक घडामोडींबाबत प्रसिद्ध परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची अभ्यासपूर्ण व सुलभ भाषेतील मांडणी. भारताचे परराष्ट्र धोरण व सुरक्षा संबंध,भारतीय परराष्ट्र धोरणातील शीतयुद्धोत्तर नवीन प्रवाह , भारताचा आर्थिक राजनय , भारतीय परराष्ट्र धोरणापुढील आव्हाने ,पंतप्रधानांचे विदेश दौरे व विविध करार , महत्वाच्या जागतिक परिषदा यांचे ताज्या संदर्भासहित विवेचन .जागतिक दहशतवाद ,आंतरराष्ट्रीय संघटना व भारत या विषयांबरोबरच भारताची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था यांविषयी सविस्तर चर्चा . यूपीएससीच्या पूर्व , मुख्य परीक्षेत व मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच परराष्ट्र धोरणाशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांचे तपशीलासह विश्लेषण . एमपीएससी व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी ,राज्यशास्त्र तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण ,परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करणारे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी ,प्राध्यापक , पत्रकार या सर्वांसाठीच उपयुक्त.