जिद्द
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 150 R 112 / $ 1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
सामान्य माणसाच्या आयुष्यात वेगळे काय असणार... नेहमीचे चालले आहे, असे आपण अनेकदा ऐकतो; पण हा नेहमीचा रस्ता सरळपणाने
गेलेला नसतो. अनेकांचे आयुष्य संघर्ष, कष्ट, दु:खाने घेरलेले असते, तरी त्यातूनही जगणे सुंदर करण्याची उमेद अनेकांना असते. तसे प्रयत्न करणाऱ्या, वेगळ्या वाटेने जाणाऱ्या सामान्य पण असामान्य व्यक्तिमत्वांचा परिचय प्रा. सौ. संगीता हेमंतराजे मावळे यांनी 'जिद्द' मधून करून दिला आहे.

सासूबाईंच्या इच्छेनुसार कीर्तनकार झालेल्या ताराबाई देशपांडे, लहान वयात विवाहास सामोऱ्या गेलेल्या व पतीच्या निधनानंतर चार अपत्यांना समाजात वावरण्यास सक्षम बनविणाऱ्या अंजनीबाई मोहिते, गीता प्रसाराचे व्रत जपणाऱ्या वसुधाताई पाळंदे, युद्धात पतीने हात गमाविल्यानंतर पतीचा उजवा हात बनून जिद्दीने संसार करणाऱ्या गुणाबाई सावंत, शारीरिक, मानसिक अपंगत्व आलेल्या मुलांना पोटच्या मुलाप्रमाणे
सांभाळणाऱ्या वी. रा. रुईया मूकबधीर विद्यालयाच्या निवृत्त मुख्याध्यापिका नीलाक्षी आनंद क्षीरसागर अशा ११ वर्षांपासून सत्तरी ओलांडलेल्या आजींच्या जिद्दीची कथा यातून वाचायला मिळते..

संगीता हेमंतराजे मावळे यांचं हे पुस्तक 33 महिलांचा संघर्ष मांडतं. समाजाच्या विविध स्तरांतील महिलांनी आयुष्यात केलेला संघर्ष मावळे यांनी ओघवत्या शैलीत व विलक्षण जिव्हाळ्याने मांडला आहे. पोलिस निरीक्षक सुषमा चव्हाण यांच्यापासून ते शाळेत सेविकेची नोकरी करणाऱ्या आणि आपल्या तीन मुलांना वकील, पोलिस अधिकारी आणि यशस्वी व्यावसायिक करणाऱ्या अंजनीताई मोहिते यांच्यापर्यंत विविध महिलांची वाटचाल यातून कळते. धर्म, पंथ, जात याच्या बेड्या न मानता विविध क्षेत्रांत तळमळीनं काम करणाऱ्या व प्रयत्नवादाचीच कास अखंड धरणाऱ्या या महिलांचा संघर्ष नेमक्‍या शब्दांत समोर येतो.
Book Review
Write a review

Swati Jha
01 Feb 2022 05 30 AM

Awesome book and really Sangita maam is great.
Yuvraj Shelke
17/07/2013

Great... Massttachhh..
Niketan Shet
17/07/2013

Awesome Book......
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat