Home
>
Books
>
बिझनेस आणि व्यवस्थापन, माहितीपर
>
Good to Great Shops (Marathi) Changalya Dukanache Utkrusht Dukanat Rupantar Karanyache Tantra Aani Mantra - गुड टू ग्रेट शॉप्स (मराठी) चांगल्या दुकानाचे उत्कृष्ट दुकानात रुपांतर करण्याचे तंत्र आणि मंत्र
गुड टू ग्रेट शॉप्स (मराठी)
चांगल्या दुकानाचे उत्कृष्ट दुकानात रुपांतर करण्याचे तंत्र आणि मंत्र
Hard Copy Price:
25% OFF R 170R 127
/ $
1.63
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
18% OFFR 170R
140
/ $
1.79
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपल्या रोजच्या जगण्यासाठी अनेक वस्तूंची गरज लागत असते. त्यासाठी एखादे दुकानात जाण्याची गरज भासते. अशा दुकानांमध्ये ग्राहकांना उपयुक्त वस्तू ठेवलेल्या असतात. यात किराणा मालाची कपड्यांची हार्डवेअर, सोने-चांदी, वैयक्तिक सेवा देणाऱ्या अनेक दुकानांचा समावेश आहे.
या वस्तूंच्या विक्रीला किरकोळ विक्री (रिटेलिंग) म्हणतात. आता ग्राहक जागृत झाल्याने दुकानांबद्दल त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे हि दुकाने कशी असावीत, याबद्दलचा सल्ला केदार एस. तीर्थ व मिलिंद व्ही. बडकुंद्री यांनी गुड टू ग्रेट शॉप्स यातून दिला आहे.
किरकोळ विक्री व्यवसायाचा इतिहास, किरकोळ विक्रेत्यांची जवाबदारी, चांगले दुकान उत्कृष्ट बनण्यासाठी (गुड टू ग्रेट) त्याचे ठिकाण, तेथील सुविधा, वस्तूंचा दर्जा, किंमत, ग्राहक सेवा, शॉप इमेज, सेल्समन लॉयल्टी प्रोग्रॅम आदी मापदंड महत्त्वाचे आहेत.
या निकषानुसार दुकानाचा विस्तार करावा याबाबत किरकोळ विक्रेत्यांच्या दृष्टीने, ज्यांना रिटेल क्षेत्रात काम करायचे आहे त्यांना हे पुस्तक उपयुक्त आहे. याचा मराठी अनुवाद सदानंद गोरे यांनी केला आहे.