हीलिंग एक प्रकाशवाट
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 180 R 135 / $ 1.73
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 17% OFF  R 180 R 150 / $ 1.92
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे चालते, हीलिंग म्हणजे काय, त्याचे उपयोग सांगितले आहेत.
सहजपणे उपलब्ध होणाऱ्या या उपचारपद्धतीबद्दल लेखिकेने यात सविस्तर माहिती दिली आहे. माणसाचे शरीर आरोग्यपूर्ण बनविण्याची प्रक्रिया म्हणजे हीलिंग, अशी व्याख्या सांगून मानवी शरीररचना स्पष्ट करून सूक्ष्मस्तरावर जाऊन काम करणाऱ्या उपचारपद्धतीत सेकिम, रेकी आदींचा कसा फायदा होतो, हे यातून उदाहरणे, अनुभवांमधून सांगितले आहे. माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यात ऊर्जेचे महत्त्वाचे स्थान, डिस्टन्स हीलिंग याचीही ओळख यातून करून दिली आहे. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्तीही उपलब्ध आहे.

‘हीलिंग एक प्रकाशवाट’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा... http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4622414155556661210
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat