Hard Copy Price:
25% OFF R 280R 210
/
$
2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
"राधेय’ ही रणजित देसाईची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं.
"राधेय’च्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं.
कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं?
कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.
Please dont try to change actual history only for the sake of sale of your own book. Karna was never like writer tried to prove here. He was responsible for many bad acts and he supported Duryodhan only for his personal reasons. Dont try to colour different shades as per your mind. This book is like a story nothing else. People should not conclude that Karna was better person than Arjun or anybody. He was a brave worrier. Nothing else.
Jayesh Ambre
15/06/2014
Very Very Nice Book Must Read
amol sawant
13/03/2014
fantastic
Sandip Desai
17/06/2013
laiii bhariii..!!
Ranjit Desai सर्वोत्तम अप्रतिम ...excellent...!!
Vijay Chaudhari
02 Dec 2011 05 30 AM
अप्रतिम..
Manik Magar
29/01/2011
सर्वोत्तम कादंबरी ... प्रत्येकाने वाचावी अशी ... मराठा शौर्याची गाथा!
वकील उमा भोसले
18/01/2011
अप्रतिम ऐतिहासिक कादंबरी ..वेड लावणारी... वेडं करणारी ...