Preview
Summary of the Book
महर्षीच्या अखेरच्या काही वर्षांत त्यांनी लिहिलेल्या अभंगापैकी काही अभंगांवर एक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यालाही आता ५० वर्षे होऊन गेली. आमच्याकडे अशा हजारो अभंग लिहिलेल्या वह्या जतन करुन ठेवल्या आहेत. त्यातील अभंग आम्ही महर्षींच्या वेबसाईटवर घातले आहेत. या अभंगांचे इ-बुक मात्र करायचे बाकी होते. आज जून 2012 रोजी आम्ही हे इ-बुक प्रकाशित करीत आहोत. महर्षींचे अभंग म्हणजे विविध उत्कट भावांचा आविष्कार. स्वार्थाकडून परमार्थाकडे वाटचाल करीत असलेल्या एका संताचे उच्छ्वास! आपणही वाचतावाचता काळावेळाचे भान विसरतो. ही संपदा तुमच्या हाती सुपूर्त करताना खूप बरं वाटतय!
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat