कृष्णवेध
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 300 R 225 / $ 2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
कावळ्यांनी वेढलेली राधिका झांजावून खालते कोसळली होती. तो धुरानं वेढलेलं वन तिला दिसलं. भयचकित होऊन ती उठली, तों तिला ज्वाळा दिसल्या. आपल्या जीवींचा जीव आगींत सांपडला, हे ध्यानीं येतांच तशीच धडपडत ती निघाली.''माझं गोजिरवाण- माझं वाल्हंदुल्हं- करूं तरी काय-" असा स्फुंद प्रगटवीत ती वनाच्या दिशेनं धावू लागली.

भंवताले धूर कोंदला.प्राण घुसमटला. श्वास रुंधला आणि हात छातीशी घेतलेली क्षीण राधिका पालथी कोसळली. धावत हीं सगळी तिजपास पोंचली."घोळ करू नका. वर येऊ द्या- सगळे बाजूस सरा- दूर व्हा!"यशोदेनं खाली बसून तीच मस्तक आपल्या मांडीवर घेतलं, ती पुटपुटली,
''आहे- क्षीण श्वास चालतो आहे- पाणी हवं आहे-"

प्रत्येक शब्दाशब्दाला वाचकाची उत्कंठा वाढवणारं असं हे पुस्तक, गो. नी. दांडेकर यांनी उत्तम रित्या शब्दबद्ध केले आहे.
Book Review
Write a review

namrata
20/06/2016

मला जर फाशीची शिक्षा झाली किंवा एखादा भयानक असाध्य आजार होऊन माझे थोडेच दिवस राहिलेत असं कळलं तर मृत्यू येईपर्यंतचा प्रत्येक क्षण मी या पुस्तकाची पारायणं करण्यात घालवीन …. जर काळकोठडीत जन्मठेप झाली आणि उरलेल्या आयुष्यात वाचण्यासाठी फक्त एकच पुस्तक निवडायची मुभा असेल तर मी हे पुस्तक निवडेन . माझा प्रिय प्रिय श्रीकृष्ण … त्याच्यावरचं हे सर्वोत्कृष्ट पुस्तक . आणि माझ्या मते मराठी साहित्यातील सर्वोत्कृष्ट पुस्तक .
Aniruddha Shirodkar
18/04/2014

This is the best book about kanha I have ever read .... khup khup jast sundar....
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat