आजचा मेनू
Pages: 212
Weight: 300 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8177666924
Share This Link:
http://www.bookganga.com/R/4WQWC

Available Immediately

 
Hard Copy Price: R 220 / $ 3.60
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹500.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
 
Summary of the Book
सुगरणपणाला हा त्या घरच्या आनंदाचा, सौख्याचा मुख्य आधार असतो. मग ती स्त्री कोणत्याही काळातली असो. नवपरिणत वधूच्या 'सुगरण’पणाकडे सासरच्या प्रत्येकाचं लक्ष असतं. त्यामुळे आपण स्वत: तयार केलेल्या पाककृती इतरांना खाऊ घालण्यात तिला आनंद वाटतो व इतरांनी या पदार्थांच्या केलेल्या स्तुतीमुळे तिला कृतार्थ वाटते.
सहजसाध्य साहित्य व सुलभ कृतींद्वारे करता येणार्‍या पूर्णपणे शाकाहारातील पदार्थांचा समावेश 'आजचा मेनू' या पुस्तकात केला आहे. रोजच्या स्वयंपाकातील पदार्थ, सणावारी केले जाणारे पदार्थ, पक्वान्ने, पापड, लोणची, आईस्क्रीम, बिस्किटे वगैरे पदार्थांसमवेत आजीबाईंच्या बटव्यातील औषधी पदार्थांचा समावेश 'आजचा मेनू'त करण्यात आला आहे.
पुस्तकात विभागणी वाचकांना सोपी वाटेल अशी आहे. उदा. गोड पदार्थ, दीपावलीचा फराळ, उपवासाचे पदार्थ, बिस्किटे व केक इत्यादी.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address