BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

अन्नब्रह्म
Pages: 86
Weight: 100 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789385735011
Share This Link:
http://www.bookganga.com/R/3F84G

Available Immediately

 
Hard Copy Price: R 120 R 108 / $ 1.66
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
 
Summary of the Book
कोकण आणि निसर्ग सौंदर्य, कोकण आणि समुद्रकिनारे हि जशी समीकरणे आहेत, तसेच समीकरण कोकण आणि खाद्यसंस्कृतीचे आहे. कोकणातील खाद्यसंस्कृती आजही आपले वेगळेपण टिकवून आहे, हे विशेष.डॉ. लीला दीक्षित यांनी हि खाद्यसंस्कृती या पुस्तकातून उलगडली आहे. पुस्तकात त्यांनी विविध पाककृती सांगितल्या आहेत.

प्रारंभी स्वयंपाकाची सिद्धता कशी करावी, याचा पाठ दिलां आहे. न्याहारी, पराठे, भजी, चटण्या, लोणची, कोशिंबिरी, भाज्या, पालेभाज्या, उसळी, पोळ्या, भाताचे प्रकार असे वेगवेगळे विभाग आहेत. गोड पदार्थांमध्ये खिरी, लाडूंची मेजवानी आहे. या सर्व विभागांतून आटवल, हातपोहे, पानगी, करवंदाचे लोणचे, घोळ लिंबू, केळफुलाची भाजी, आळवाचा पळावा, फोडशीची भजी, काजूची उसळ, सांदण, असे कोकणातील खास पदार्थ शिकायला मिळतात.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address