ग्रामीण राहणीमानाची पार्श्वभूमी असलेली, एक नितांत सुंदर कादंबरी. कदाचित दहा वर्षापूर्वी किंवा अधिक काळ लोटला असेल ही कादंबरी वाचून. पण अजूनही त्या आठवणी जाग्या झाल्यावर, या कादंबरीतील पात्रे आपल्या आसपास वावरत आहेत असा भास होतो.
🙏☺सुंदर लेखनाबद्दल मनस्वी धन्यवाद डाॅक्टर साहेब ☺🙏
मो. नं. 8788576365