पेशवाई
Pages: 356
Weight: 499 Gm
Binding: Hard Cover
ISBN13: 9788192237985
Share This Link:
http://www.bookganga.com/R/6QTOG

Available Immediately

 
Hard Copy Price: R 325 R 319 / $ 4.91
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*
Buy Book
Add to Cart

 
eBook Price: R 325 R 260 / $ 4.00
Buy eBook
Add to Cart

 
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane
Check your delivery options:
Check
 

Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
 
Summary of the Book
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान असे संबोधल्या जाणाऱ्या पेशवाईचा हा इतिहास कौस्तुभ कस्तुरे यांनी सांगितला आहे. १७०७मध्ये शाहुराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना स्वराज्याचे पेशवेपद बहाल केले. हा सर्व इतिहास पुस्तकात आला आहे. मात्र, या लेखनाचा प्रारंभ शिवराज्याभिषेकापासून होतो.

दक्षिण दिग्विजय, संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्यासंबंधात प्रथम माहीती येते. त्यानंतर बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव, थोरले नानासाहेब, थोरले माधवराव, राघोबादादा आणि दुसरे बाजीराव या पेशव्यांच्या व्यक्तित्वाचा; तसेच त्यांच्या कर्तुत्वाचाही स्वतंत्र प्रकरणांमधून वेध घेतलं आहे. पेशवाईसंबंधात असलेले गैरसमज दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न पुस्तकात केला आहे. छत्रपती व पेशवे यांच्या दुर्मिळ मुद्रांचा समावेशही पुस्तकात आहे.
Book Review
Write a review

Lalit Juwatkar
29/05/2016

One of the best book for those who wish to study the golden era of maratha empire. Very simple language, inclusion of all important events of all the Peshwa's, and a smooth flow throughout the book makes this book a 'must have book' on every history reader's book shelf.
Mandar Joshi
13/04/2016

पेशवाई संदर्भात असलेल्या गैरसमजांना यशस्वीरित्या दूर करण्याचे काम हे पुस्तक करते. उगाच पाल्हाळ न लावल्याने झपाट्याने वाचन होते.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address