चैतन्यस्पर्श
मुक्त आध्यात्माच्या आनंदवाटेवरून जाताना अनुभूतीचा अन् समर्पणाचा झालेला 'चैतन्यस्पर्श"
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 299 R 224 / $ 2.87
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
eBook Price: 25% OFF  R 299 R 224 / $ 2.87
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आजवरच्या माझ्या आध्यात्मिक
साधनांच्या प्रवासात मला भेटलेले अवलिये, गुरु, योगी यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं, आत्मसात करता आलं आणि साधनेला दिशा देता आली.
माझ्या संपर्कात आजही असे कित्येक अवलिये, फकीर आणि साधक आहेत. प्रत्येकजण निराळा आहे. प्रत्येकाची साधना, वर्ग निरनिराळा आहे; पण तरीही त्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे आध्यात्माचा, ईश्वरनिष्ठेचा, समर्पणाचा आणि मोक्षप्राप्तीसाठीच्या धडपडीचा...!
प्रत्येकाने मला खूप काही शिकवलं, चमत्कार दाखवले (आणि त्यात अडकणं किती धोक्याचं आहे, हे देखील शिकवलं.) अनेकांशी अनेक चर्चा झाल्या.
सत्याच्या अधिकाधिक जवळ जाता आलं. पुढचा प्रवास स्पष्ट झाला. मला हे जे अनुभव ध्यानातून आणि प्रत्यक्ष भेटीतून आले
तसेच ते या पुस्तकाच्या माध्यमातून
तुम्हालाही यावेत, असं मनापासून वाटलं... म्हणून हा लेखनप्रपंच!
Book Review
Write a review

HARISH TARI VOLVOIKAR
01 Apr 2023 05 30 AM

Great book.. i finished reading it today 04 jan 2023. please share your experiences if you meet divines souls "avaliya and Siddhachetsa" again
Harahada Choudhari
11 Jun 2022 05 30 AM

नुकतंच चैतन्यस्पर्श वाचून झालं... खूप सुंदर पुस्तक आहे... नेहमी कोणतंही पुस्तक हातात आलं की कधी वाचून पूर्ण होतंय अस व्हायचं मला पण चैतन्यस्पर्श संपूच नये असं वाटतं होतं म्हणून पुस्तक थोडं ब्रेक घेत घेत वाचलं. बऱ्याच शंका दूर झाल्या यातून...खरंच संग्रही असावं असंच पुस्तक आहे. आणि तुम्ही लिहिल्याप्रमाणे एकदा वाचून होणारच नाही आहे ते.. बऱ्याच गोष्टी समजायला मला ते सारखं वाचावं लागलं. हा मार्ग आम्हाला दाखवलयाबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार आणि नविन पुस्तकासाठी खूप शुभेच्छा🙏🏻
Radhika Kulkarni
16/09/2020

* Everything about this book is extraordinary. * In this book, the experiences and the people are out of this world. * I was experiencing the author's journey till the end which I have not and could not have achieved in this life time. * Thanks a million for writing this book and please do keep writing your experiences that will give us the ray of hope for our life journey . * Hope this book could get translated in English so that all young adults can read and be motivated towards the spiritual path! * A guy who is young, who normally would not touch even a children's book to read, received this book as a gift and guess what....he completed 50 pages of it on the spot.....which is unbelievable!!! * A great achievement for the reader! * Thanks again to the author, to the publisher and whoever helped to make it happen. * My Sashtang Namaskar to The Chaityan, The Great Avaliya and The Great Sadhak and Author of this book - Sachin Paranjpe!
AMIT SAMB
15/08/2020

खुपच सुंदर पुस्तक आहे पुस्तक वाचताना त्यामधील सगळे प्रसंग समोर घडत आहेत असे वाटत होते तसेच ते प्रसंग स्वत: अनुभवत आहे असे वाटत होते लेखक श्री.सचिन मधुकर परांजपे व बुकगंगा यांचे खुप धन्यवाद.
Amit Deshmukh
24/04/2020

अतिशय सुंदर ग्रंथ... सुक्ष्म वर्णन. Divine book if we follow Avliya...
Mayuresh Limaye
22/12/2019

अप्रतिम पुस्तक. असच लिहित रहा.. अभिनंदन आणि शुभेच्छा 💐
Pranali Joshi
29/11/2019

पुस्तक खूप च सुंदर झाले आहे.. पुस्तकाचे मुखपृष्ठ , नाव अतिशय समर्पक आहे तुम्ही आत जे काही लिहिलं आहे त्या सगळ्या साठी.. मी आधी म्हंटल तसं dialogues with divine खूप दा वाचलं आहे मी..कधीही केव्हाही कुठे ही वाचता यावं मनात आलं तर म्हणून save ही करून ठेवल्या आहेत links..आणि पोस्ट्स पण हे सगळं असून पण पुस्तकात हे सगळं वाचणे..हा पूर्णपणे वेगळा आणि फार विलक्षण अनुभव होता माझ्या साठी..मी आणि माझा नवरा म्हणजे पुस्तक खाणारे किडे आहोत अक्षरशः ...पण सध्या बऱ्याच गोष्टींमुळे वाचन कमी झालं होतं..वाचलं तरी एका बैठकीत वाचून झालं असं होतं नव्हतं.. खूप खूप दिवसांनी असं झालं की एकदा वाचायला घेऊन पुस्तक पूर्ण वाचून च खाली ठेवलं गेलं...👍👍 ह्याचं श्रेय अर्थात च तुम्हाला आहे..खूप ओघवत्या भाषेत लिहिलं आहे तुम्ही... तुमचे..अवलीयाचे...सिद्धा चे सगळे प्रसंग जसे च्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात..सगळं समोर घडतंय असंच वाटत राहिलं पूर्ण पुस्तकभर मी संक्षिप्त गुरुचरित्राची पारायणं करायला सुरुवात करणं ..आणि हे पुस्तक नेमकं तेव्हाच आणलं जाणं..पूर्ण वाचणं हा पण एक वेगळाच योगायोग वाटतो मला..
deepa lolayekar
28/11/2019

very very nice book
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat