Summary of the Book
विविध भारतीय भाषांमधील कथांचा 'कथालोक' हा अनुवादित संग्रह!
यातील प्रत्येक कथेच्या लेखक / लेखिकेने कथेच्या काळाच्या अनुषंगाने येणा-या विचारधारा, सामाजसंस्कृतीचे नाना संदर्भ, भावना, श्रद्धा यांची रूपे-विरूपे यांजबरोबर स्त्री-पुरुषांच्या अंतर्मनाचा तरल अविष्कार हद्धापणे प्रगत केला आहे.
या सर्व कथांचे मूळ लेखक हे अत्यंत नामवंत साहित्यिक आहेत. मूळ कथेच्या उंचीचा आब राखून श्रीमती नंदिनी आत्मसिद्ध यांनी केलेला हा समर्थ अनुवाद, वाचकांना निश्चितच आवडेल!