Summary of the Book
अनंत अंतरकर, हैदराबादचा शेवटचा पंतप्रधान मीर लायकअली आणि निर्मला अंतरकर यांच्यावरील लेख, रवींद तांबोळी, नंदकुमार शेंडगे, हेमकिरण पत्की, अनुराधा नेरुरकर, आदींच्या कविता, दीर्घ गूढकथा, दीर्घकथा, दीर्घ ललितलेख, चित्रपटसमीक्षा, कथा, ललितलेख, चित्रकला चिंतन असा भरगच्च अंक आहे हंसचा. प्रतिमा राजगुरू यांनी रंगकमीर् गिरीश पतके यांची घेतलेली मुलाखतही यात आहे.