Summary of the Book
प्राचीन रीत अशी आहे की वानप्रस्थाला जाताना मागचे सगळे पाश, सगळे व्यवसाय, संसाराचे सगळे भावबंध सोडून नव्या जीवनाला सामोरं जायचं पुराणातले कित्येक राजे महाराजे असेच गेले. त्यांनी मागचं सारं कृष्णाच्या उत्तरार्धावर आधारलेलं हे त्याचं ‘उत्तर पुराण’च आहे म्हणाना!