Summary of the Book
पपईचा झाडाला वर्षभरात फळे लागतात आणि प्रति हेक्टरी सर्वांत जास्त (१०० टनापेक्षा जास्त) उत्पादन मिळते. पपईमधे खनिजे, अ आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. पपईचे पोषक, औषधी आणि औद्योगिक उपायोग फार आहेत तामुळे शेतकरांना आपली आर्थिक स्थिती मजबूत करता येते. कृषिविषायचे निणात शिक्षक, वाचक आणि प्रगतिशील शेतकरी असणारा लेखक डॉ. राहुडकरांनी या पुस्तकात पपईचा लागवडीची सर्वांगीण माहिती दिलेली आहेच, शिवाय फळावरील प्रक्रिया, पपायीचा जागतिक वापार, निरनिराळा हंगामातील बाजारभावही दिले आहेत.