एन्काऊंटर
विजय साळसकर यांच्या साहसकथा
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: 25% OFF
R 140 R 105 / $ 1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिक मारले गेले. तसेच एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, पोलिस अधिकारी विजय साळसकर, अशोक कामटे आणि तुकाराम ओंबळे हे शहीद झाले. यातील साळसकर यांची ओळख जिगरबाज पोलिस अधिकारी, एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी होती. २००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास साळसकर व त्यांच्या पथकाने लावला.

त्याप्रमाणेच त्यांनी अनेक गुंड, खतरनाक आरोपी, दहशत पसरवणारे समाजकंटक, मादक पदार्थांचा व्यापार करणारी टोळी, डॉन दाऊद इब्राहीमचा विश्वासू सहकारी श्रीमंत मामा, गवळी टोळीचा मुख्य शुटर गणेश भोसले उर्फ वकील उर्फ अंकल अशा अनेक गुन्हेगारांचा शोध घेऊन साळसकर यांनी त्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या साहसकथा जगदीश भोवड यांनी 'एन्काऊंटर'मधून सांगितल्या आहेत. या 'अबतक छत्तीस' चकमकिंमागे गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी साळसकर यांनी केलेले प्रयत्न यातून दिसतात.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat