Hard Copy Price:
25% OFF R 130R 97
/ $
1.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
“साहित्य अकादमी २०२०” सर्वोत्कृष्ट बाल साहित्य विजेते पुस्तक. * शाळकरी मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या गोष्टी * खानदेशी बोलीभाषेचा यथोचित व प्रभावी वापर * लेखकाच्या शालेय वयातल्या प्रत्यक्ष अनुभवातल्या गोष्टी * आत्मपर कथनात्मक निवेदन पातळीवरले सहज व प्रवाही लेखनतंत्र * किशोरवयीन संस्कारक्षम वयातल्या मुलांना जिद्द, संघर्ष, प्रामाणिकपणा, समता, सुसंस्कार व सदाचाराचे पाठ देणाऱ्या गोष्टी. * आजी- आजोंबाच्या गोष्टी सांगण्याच्या परंपरेची आठवण देणाऱ्या मनोरंजन व संस्काराची पेरणी करणाऱ्या गोष्टी * वास्तवातले आत्मभान जागृत करण्याऱ्या गोष्टीतील आशयगर्भ शक्तिस्थळे. * या गोष्टीतून जीवनसुत्रांचा शोध, बोध व प्रेरणा घेण्यास बळ मिळते * आबाची गोष्ट' हे किशोरवयीन मुलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी असणारे सर्वांगसुंदर पुस्तक. -
°°°°°°°°°°°°°°°°°°°°
सुट्टीत मुलांनी वाचावं असं पुस्तक
°°°°°°°°°°°°°°°°°°°
■ आबाची गोष्ट
(बाल कुमार कथासंग्रह)
* शाळकरी मुलांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या गोष्टी
* खानदेशी बोलीभाषेचा यथोचित व प्रभावी वापर
* लेखकाच्या शालेय वयातल्या प्रत्यक्ष अनुभवातल्या गोष्टी
* आत्मपर कथनात्मक निवेदन पातळीवरले सहज व प्रवाही लेखनतंत्र
* किशोरवयीन संस्कारक्षम वयातल्या मुलांना जिद्द, संघर्ष, प्रामाणिकपणा, समता, सुसंस्कार व सदाचाराचे पाठ देणाऱ्या गोष्टी.
* आजी- आजोंबाच्या गोष्टी सांगण्याच्या परंपरेची आठवण देणाऱ्या मनोरंजन व संस्काराची पेरणी करणाऱ्या गोष्टी
* वास्तवातले आत्मभान जागृत करण्याऱ्या गोष्टीतील आशयगर्भ शक्तिस्थळे.
* या गोष्टीतून जीवनसुत्रांचा शोध, बोध व प्रेरणा घेण्यास बळ मिळते
* आबाची गोष्ट' हे किशोरवयीन मुलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी असणारे सर्वांगसुंदर पुस्तक.
-जगदीश पाटील ८५३०६०१८३४
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
* पुस्तकाचे नाव - आबाची गोष्ट
* लेखकाचे नाव -
आबा गोविंदा महाजन
* प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन प्रा लि पुणे
* प्रथमावृत्ती - २०१७
*पाने-१०४
* मूल्य - ८०/ रू.