Summary of the Book
* युट्युबच्या माध्यमातून करोडो लोकांच्या स्वयंपाकघरातील सोबती बनलेल्या मधुराज रेसिपीच्या मधुरा यांनी लिहिलेले पुस्तक.
* हजारोंहून अधिक रेसिपीमधील तुम्ही पसंत केलेल्या आणि काही नवीन अशा मधुराच्या रेसिपी.
* घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये रेसिपी बनवण्याची गुरुकिल्ली.
* अस्सल, पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपिंपासून भारत आणि अखिल विश्वातील सर्वप्रिय रेसिपींचा खजिना.
* अवघड असो वा सोपी, कुठलीही रेसिपी स्वादिष्ट आणि अचूक करण्यासाठी...
* सकाळच्या चहा-न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत...
* दिवाळीच्या फराळापासून चमचमीत पदार्थांपर्यंत सर्व रेसिपी...
* अंड्यापासून ते कुकरमधील तंदुरीपर्यंत, व्हेज नॉनव्हेज सर्व काही...
* स्मार्ट व सिक्रेट टीप्स आणि बरेच काही...
स्वयंपाक करताना करण्याबरोबरच व्यवहार ज्ञानही महत्वाचे स्वयंपाक घाईगडबड करताना मधुरा बाचल यांनी 'मधुराज रेसिपी' या पुस्तकातून पदार्थांच्या पाककृती स्वयंपाकाचे नियोजन कसे करावे, आवश्यक टिप्स, मातीची भांडी कशी वापरावी याचे उपाय सांगितले आहेत. पदार्थांना मसाल्यामुळे चव असल्याने ते तयार करण्याची पद्धत यात आहे. चहा, सरबत - मॉकटेल्स, नाश्त्याचे पदार्थ, रव्याचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, चटण्या,सॅलड, लोणची, भात-डाळ - आमटीचे प्रकार, सुक्या व ग्रेव्हीच्या भाज्या, पोळ्या यांच्या असंख्य कृती आहेत. दिवाळीचा फराळ, वाळवणाचे वाळवणाचे पदार्थ, गोड, चमचमीत पदार्थ आणि केक, कुल्फी कुल्फी, आईस्क्रीम व लस्सी कशी बनवायची हे यातून समजते. उरलेल्या पदार्थ तयार होतील हे सांगितले आहे. शाकाहारीप्रमाणेच मांसाहारी पाककृतींवर बाचल यांचे स्वतंत्र पुस्तक आहे.