Summary of the Book
द्राक्ष पिकाबाबत लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत प्रत्येक विषयाची सर्वांगीण व सविस्तर माहिती असलेली, उत्कृष्ट बाईंडींग व मुखपृष्ठ असलेली द्राक्ष मार्गदर्शिका तथा द्राक्ष डायरी शेतकरी मित्रांत अल्प काळात लोकप्रिय झाली आहे. द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शक, व्यापा-यांना सल्ला देणारी ही डायरी गोडवाचे खास वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशन आहे.