Summary of the Book
कथाकार दिवाकर कृष्णाचे अप्रकाशित साहित्य या ग्रंथात देण्यात आले आहे.कथाकार दिवाकर कृष्णांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व किती बहुपेडी, समृध्द आणि सजग होते ते या पुस्तकातील विविध लेखातून दिसून येईल.
कथा, नाटिका, व्यक्तिचित्रे, आणि विविध समीक्षा लेख संगीत आणि सामाजिक विषयावर केलेले लेखन यामध्ये समाविष्ठ आहे. एकूण 33 लेखांमधून दिवाकर कृष्णांची ताकद लक्षात येते.