Summary of the Book
दोन पुस्तकांचा संच.
१) आयुष्याच्या पिचवर
आजच्या मुलांचे उच्च शिक्षण त्यांना त्यांच्या शैक्षणिक विषयांत पारंगत तर करते, पण आपल्याला आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं, त्यांत परीक्वता, समजूतदारपणा, आनंद आणि उर्जा कशी आणावी व जर यदाकदाचित औदासिन्याचे क्षण आले तर त्यांचा सामना कसं करावा हे सांगणारं आसपास कोणी नसतं. हेच ज्ञान या पुस्तकातून दिला आहे.
२) विनोदी प्रवासी
या पुस्तकात वाचकांस इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, अमेरिका या देशांचे मिश्कील व चटपटीत दर्शन होईल.
निरनिराळ्या विनोदी किस्स्यांची विविध चवी म्हणजे फ्लेवर्स असलेली छोटी छोटी चॉकलेट चघळायला मिळतील.