Summary of the Book
जे. पी. आंदोलनात भाग घेतलेल्या महाराष्ट्रातील १० कार्यकर्त्यांचे आत्मकथन. संपादक- मिलिंद बोकील व अमर हबीब
सहभाग- रजिया पटेल (पुणे), अरुणा तिवारी (जळगाव), चंद्रकांत वानखडे (अमरावती, नागपूर), मोहन हिराबाई हिरालाल(चंद्रपूर), भीमराव म्हस्के (शिरपूर, धुळे), शोभां शिराढोणकर (नांदेड, औरंगाबाद), कुंजबिहारी (भुसावळ), शैला सावंत (भुसावळ), शेषराव मोहिते (लातूर) आणि अमर हबीब (अंबाजोगाई)