Summary of the Book
हिंदू सनातन वैदिक धर्माची ,अद्वैत तत्त्वज्ञानाची परंपरा जगात पुन: प्रस्थपित करणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व अवतारी पुरुष आद्य शंकराचार्य यांचे जीवन कार्य सर्वांसमोर ठेवणारे पुस्तक नचिकेत प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केले आहे.
या विभूतीच्या कर्तृत्त्वाला शतशःनमन. पुस्तक मुद्रित व ई बुक स्वरुपात सर्वत्र उपलब्ध .