Summary of the Book
कविता अत्तराच्या थेंबासारखी मनात दरवळत असते ह्या दृष्टिकोनातून कुरुंदकरांनी लिहिलेल्या चौदा कवितासंग्रहांच्या प्रस्तावना, दोन काव्यसंग्रहांची परीक्षणे व एका कवितेसंबंधीचे विवेचन या पुस्तकासाठी शंकर सारडा व दत्ता भगत यांनी संपादित कले आहे.