Summary of the Book
या फळांचा लागवडीविषयि मराठी भाषेत फारशी माहिती उपलब्ध नव्हती. ही उणीव भरून काढणाचा उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. लागवडीविषयि संपूर्ण माहितीबरोबर गरजेनुसार आकृतांचा सहाय्याने बारकावे समजावून दिले आहेत. सामानत: उद्भवणारा शंकांचे निरसनही केले आहे. महाराष्टात अतंत कमी प्रमाणात लागवड असलेला लिचीविषायि ववस्थित माहिती दिली आहे.